Home स्टोरी मालवण तालुक्यातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

मालवण तालुक्यातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

126

मालवण: नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना भेट देऊन देवींचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती दर्शविली.यामध्ये आचरा गाऊडवाडी येथील श्री देवी संभादेवी मंदिर,आचरा बंदर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव,आचरा हिर्लेवाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव,आचरा वरचीवाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, तारकर्ली रांजण नाला येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, मालवण शहर गजानन महाराज मंदिर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, मालवण शहर बांगीवाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव,देवबाग येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, कुंभारमाठ येथील श्री देवी जरी मरी मंदिर, वडाचापाट येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव याठिकाणी आ. वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी देवस्थान मंडळ व नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मालवण शहर येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत, मनोज मोंडकर, महीला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, पर्यटन उद्योजक अन्वय प्रभू, मयु पारकर,युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे आदी उपस्थित होते.

आचरा येथे विभागप्रमुख समीर लब्दे, सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर,विनायक परब,अनुष्का गावकर, नारायण कुबल,माणिक राणे,नितीन घाडी,पप्पू परुळेकर, चंदन पांगे, दिलीप कावले,सदानंद घाडी,श्रद्धा सकरू,अनिकेत मांजरेकर,परेश तारी,सौ वाडेकर,सुंदर आचरेकर,सचिन बागवे,प्रवीण मुणगेकर,शेखर मुणगेकर,संजय वायंगणकर,प्रिया मेस्त्री,संदीप तांडेल,बाबा मालवणकर आदी उवस्थित होते.

 

आचरा वरचीवाडी येथे गौरव पेडणेकर,अर्चन पांगे,जितेंद्र जोगळेकर,आबा आंबेरकर,यश मिराशी,राजू कांदळकर तसेच तारकर्ली येथे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,राजू मेस्त्री, शाखाप्रमुख आबा केळुसकर आणि वडाचापाट येथे प्रमोद पाटकर, अनंत पाटकर,अजित भोगले,उमेश मुणगेकर,श्रीकांत पाटकर आदींसह त्या त्या ठिकाणचे शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.