सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी कोलगाव येथील ईश प्रेमालय कॅन्सर रुग्णांशी सुसंवाद साधत त्यांच्यासोबत जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी धर्मशाळा डे साजरा केला. या ईश प्रेमालय कर्करोग सुशा केंद्र मध्ये जवळपास नऊ लाभार्थी उपचार घेत आहेत. आज शनिवारी धर्मशाळा डे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालया सिंधुदुर्ग, pallitive care विभाग व यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जागतिक hospis day साजरा करण्यात आला. सदर डे मध्ये ९ लाभार्थींची आरोग्य तपासणी तसेच लाभार्थी hospis डे साजरा करण्यात आला, सदरील कार्यक्रमाकरिता जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, pallative care विभागामधून स्टाफ नर्स श्रद्धा सावंत नर्स, श्रीम. शिल्पा दळवी स्टाफ नर्स, समुपदेशक श्रीम. हर्षदा मुणनकर उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तसेच या संस्थेचे अधिकारी, श्रीम. डीसोझा(cho) यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.