Home स्टोरी झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केल्याने एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू.

झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केल्याने एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू.

125

कुडाळ:  तालुक्यातील निळेली बहिरंगवाडी येथील अरूण गजानन केसरकर वय वर्षे ५४ यांनी दारूच्या नशेत झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले.  उपचारादरम्यान अरूण गजानन केसरकर यांचा मृत्यू झाला.