Home स्टोरी मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन.

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन.

105

२४ सप्टेंबर वार्ता: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज रविवारी कक्कनाड येथील वृद्धाश्रमात त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवासांपासून ते आजारी होते. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. केजी जॉर्ज यांचा जन्म २४ मे १९४५ रोजी तिरुवल्ला येथे झाला होता.