Home स्टोरी मसुरे देऊळवडा येथील हायमास्ट टॉवरकार्यान्वित….

मसुरे देऊळवडा येथील हायमास्ट टॉवरकार्यान्वित….

184

ग्रामस्थानी मानले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानले आभार.

मालवण: मसुरे येथील देऊळवडा येथे महत्त्वाच्या समस्येचे निराकरण झाले आहे. कित्तेक महिन्या पासून बंद असलेला हायमास्ट टॉवर पप्पू परब व आयावन फर्नांडिस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर चालू झाला. देऊळवडा ग्रामस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व ग्रामपंचायत चे आभार मानले आहेत.