सावंतवाडी (चौकूळ): चौकुळ कनिष्ठ महाविद्यालयातील ६ विध्यार्थ्यांनी उल्लेख यश मिळविले आहे. विध्यार्थ्यांच्या या यशाची ना. दीपक केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत त्यांना यांचा भेट वस्तू, प्रमाण पत्र, आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य भरत गावडे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
चौकुळ ज्युनि. काॅलेज चौकुळ १२ वी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. गुणवंत विध्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
वाणिज्य विभाग:-
प्रथम क्रमांक:- अनुष्का सत्यवान गावडे ८८ %
द्वितीय क्रमांक:- अनुष्का रामा गावडे ८३ %
तृतीय क्रमांक:- अंतरा रविंद्र परब ७५ %
कला विभाग
प्रथम क्रमांक:- वेदांत संतोष परब ६२. १७%
द्वितीय क्रमांक:- सिद्धेश जानु झोरे ६१. ३३%
तृतीय क्रमांक:- सुरेश जानु कोकरे ६०. १७%







