सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावची ग्राम ग्रामदैवत श्रीदेवी कालिका पंचायतन वार्षिक जत्रोत्सव १७ डिसेंबर दिवशी होणार आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी विधिवत पूजा त्यानंतर ओटी भरणे, नवस बोलणे, नवस पेडणे, रात्री पालखी फेरी त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आव्हान येथील ग्रामस्थ, श्रीदेवी कालिका देवस्थान समिती, आणि मानकरी यांनी केला आहे.
Home स्टोरी कारिवडे गावची ग्राम ग्रामदैवत श्रीदेवी कालिका पंचायतन वार्षिक जत्रोत्सव १७ डिसेंबर रोजी...