Home स्टोरी वकृत्व स्पर्धेत कार्तिकी कासार प्रथम.

वकृत्व स्पर्धेत कार्तिकी कासार प्रथम.

222

सावंतवाडी वार्ताहर: माजगाव पंचक्रोशी मन विकास ग्रंथालय यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत वकृत्व स्पर्धा मोठा मोठा गट 8 ते 9 इयत्ता मोठा गट प्रथम कुमारी कार्तिकी अतुल कासार, द्वितीय कुमारी श्रावणी शंकर कोठावळे. तर तृतीय कुमारी वर्षा विलास डुडूले, उत्तेजनार्थ कुमारी नियती तुषार सोलकर, तर सहभाग रुदाली हरमलकर ज्ञानेश्वरी सावंत यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत व लेखिका साहित्यिक कवियत्री उषा परब, एडवोकेट नकुल पार्सेकर, सरपंच अर्चना सावंत, उपसरपंच वेजरे, ग्रंथालयाचे संस्था अध्यक्ष चंद्रकांत सावंत, मीना कासार, ग्रंथालय कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आदी उपस्थित होते.