सावंतवाडी: – बेळगाव -सावंतवाडी महामार्गावर आंबोली नांगरतास येथे दि. ३० ऑगस्ट रोजी रात्रो १० वाजता एका अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने दोन म्हैस आणि एक रेडा मूत्यू मुखी पडले , आंबोली पोलीस स्थानकाला माहिती मिळताच पोलीस हवालदार दुधवडकर आणि शिंदे घटना स्थळी जाऊन पंचनामा केला, अज्ञात वाहनाची चौकशी सुरु आहे.