Home स्पोर्ट २९ मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा.

२९ मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा.

236

मसुरे प्रतिनिधी: मसुरे डांगमोडे येथे नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्यावतीने शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी रात्री ७ वाजता पासून नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रुपये ७०००/- द्वितीय ४०००/+ आणि प्रत्येकी भव्य चषक देण्यात येणार आहे. इच्छुक संघाने आपली नावे अक्षय ठाकूर मो. ८२७५३४ १८५४ कीवा कृष्णा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांनी केले आहे.