Home स्टोरी २९ ऑक्टोंबर रोजी मसुरेत महिमा महालक्ष्मीचा दशावतार नाटक…

२९ ऑक्टोंबर रोजी मसुरेत महिमा महालक्ष्मीचा दशावतार नाटक…

205

मसुरे प्रतिनिधी: 

 

मसुरे टोकळवाडी येथे श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता श्री सत्यनारायण महापूजा असून रात्री ९.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा महिमा महालक्ष्मीचा हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन साईभक्त संतोष मसुरकर आणि मसुरकर कुटुंबीय यांनी केले आहे..