Home स्पोर्ट स्व. श्री. प्रकाशराव कुंडलिक पाटील (दादा) यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी...

स्व. श्री. प्रकाशराव कुंडलिक पाटील (दादा) यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान…!

950

कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्ह्यातील कुस्तीचे माहेरघर असलेलं कोगे तालुका, करवीर गावात स्व.श्री. कै. प्रकाशराव कुंडलिक पाटील (दादा), मा. व्हा.  चेअरमन व संचालक – कुंभी सहकारी साखर कारखाना यांचा प्रथम पुण्यस्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता कोगे, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे मा.श्री .विश्वास पाटील यांनी आयोजित केले आहे .

प्रमुख उपस्थिती:

करवीर जिल्हा माजी .आमदार श्री . चंद्रदीप नरके साहेब .

मा.आमदार .श्री . जयंत आसगांवकर साहेब (सचिव ,सांगरूळ शिक्षण संस्था)

मा.श्री . अरुण डोंगळे साहेब (चेअरमन ,गोकुळ दूध संघ)

मा .श्री . विश्वासराव पाटील साहेब (माजी चेअरमन व जेष्ठ संचालक गोकुळ दूध संघ)

मा. श्री. अजित नरके साहेब (संचालक गोकुळ दूध संघ )

मा. श्री. भगवान रामा पाटील (माजी संचालक – कुंभी सहकारी साखर कारखाना‌) यांच्या उपस्थिती मध्ये आयोजित केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित रहावे, असे आवाहन मा.श्री. विश्वास पाटील साहेब यांनी केले आहे.