Home स्टोरी स्विमिंग पूलमध्ये बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

92

सावंतवाडी: जिमखाना मैदान येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून ग्लेन जॉन डिसोझा, वय. १९ रा. चराठा सावंतवाडी येथिल युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विमींग करत असताना पाण्यात उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही.