Home स्टोरी सौ. सुहासिनी विजय परब यांचे निधन.

सौ. सुहासिनी विजय परब यांचे निधन.

155

मालवण: ता. मालवण गाव खोटले खांबड वाडी, खोटले, येथील रहिवाशी सौ. सुहासिनी विजय परब (वय वर्ष ६९) यांचे खोटले अल्पशा आजारा ने पुणे हडपसर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी. पती. सुना नातवंडे असा परीवार आहे. पुणे येथील प्रसिद्ध उदोजक विवेक परब यांच्या त्या आई होत.