Home शिक्षण सोहम हिर्लेकर ग्रामीण शिष्यवृत्तीचा मानकरी

सोहम हिर्लेकर ग्रामीण शिष्यवृत्तीचा मानकरी

96

मसुरे प्रतिनिधी: मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा आठवीतील विध्यार्थी सोहम प्रमोद हिर्लेकर याला ग्रामीण विभागातून माध्यमिक गटासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. हिंदळे गावच्या सोहम याने यापूर्वी एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविली होती. त्याचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन होत आहे.