Home स्टोरी सुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर यांचे निधन.

सुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर यांचे निधन.

270

मालवण: मालवण तालुक्यातील वेरली येथील रहिवासी तथा आपले समाजबांधव सुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर (६२) यांचे रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी अपघाती निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबावर  तसेच मित्रपरिवारात शोकाकुल वातावरण आहे.