Home स्टोरी सिंधुदुर्गात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान..! स्टोरी सिंधुदुर्गात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान..! By news - November 20, 2024 75 क्राईमजागतिक घडामोडीजाहिरातराजकारणस्टोरीस्पोर्ट सिंधुदुर्ग: कणकवली-: ५१. ३०%, कुडाळ-: ५४. ००% आणि सावंतवाडी-: ४८. ०० % मतदान झाले. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, पेडववाडी, निगुडे येथील मध्ये मशीन मध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे कारिवडे येथील एक तासानंतर दुसरी मशीन आणून मतदान सुरु झाले.