सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शिवसेनेने मागासवर्गीय सेल्स युवा तालुका प्रमुखपदी श्री. प्रशांत सुरेश जाधव (शेर्ले) यांची नियुक्ती झाली आहे. हि नियुक्ती आज मंगळवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रत्येक सेल ऍक्टिव्ह करण्यात येत आहेत. मागासवर्गीय सेल ची बैठक आज घेण्यात आली. यावेळी मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख गुंडू जाधव गजानन नाटेकर, परीक्षित मांजरेकर, प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख नारायण राणे आधी उपस्थित होते.







