सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील शिवतेज मित्र मंडळ आयोजित सावंतवाडी शहर खुली नरकासुर स्पर्धा आज बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेत श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक २२२२२ व चषक द्वितीय पारितोषिक १५५५५ व चषक, तृतीय व चषक चौथा पारितोषिक ५००० व चषक असं आहे. तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे विशाल प्रदेश तावडे, संजय कोरगावकर यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.