सावंतवाडी प्रतिनिधी: नगरी परिषदेच्या रुग्णवाहिकाचे भाडे दीडशे रुपये व प्रति किलोमीटर २० प्रमाणे आकारले जाते. आज निमित्त पर्यंत रुग्णवाहिकेचे एकूण ५४२९ किलोमीटर अंतर कापले गेले आहे ५४२९ x २० = १०८५८० /- रुपये जमा होणे क्रम फक्त आहे मात्र प्रत्यक्षात नऊ पावती द्वारे २९४९२ रुपये जमा झाले आहेत ही आर्थिक अनिमेयता दूर करण्यासाठी मोटर वाहन खाते नोंदवहीची पडताळणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करीत आहोत
दिलेल्या निवेदनात म्हटले कि, सावंतवाडी नगर परिषदेत स्थानिक आमदार नेतेतून रुग्णवाहिका २६/०४/२०२२ दिवशी लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेत मधून गोवा बांबोळी रुग्णालयात सावंतवाडी शहर परिसर कुडाळ कणकवली गड इंग्रज कोल्हापूर येथे रुग्णवाहिकेतून २६ एप्रिल २०२२ ते २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत अंदाजे ८४० दिवसात ४६ रुग्णांना सेवा घेतली या रुग्णवाहिकेचे भाडे १५० रुपये असून प्रति किलोमीटर २० रुपये भाडे आकारले जाते हे दिलेल्या माहितीच उजेडात आले आहे या रुग्णवाहिकेतून जवळजवळ अठरा वेळा बांबोळी गोवा रुग्णालयात रुग्णांना नेण्यात आले या रुग्णवाहिकेच्या नऊ भाडे पावत्या माहिती द्वारे प्राप्त झाले आहे या नऊ भाडे पावत्या मधून २९, ४४२ रुपये नगर परिषदेत सावंतवाडी मध्ये जमा झाल्याचे दिसते दिलेल्या माहितीनुसार अखेरीस २७ ऑगस्ट २०२४ ला ५४२९ किलोमीटर अंत रुग्णवाहिकेने पार केलेल्याचे मोटर वाहन खाते नोंद वरील मध्ये आढळते रुग्णवाहिकेच्या किलोमीटर ५४२९ x २० = १०८५८० एवढी रक्कम जमा होणे क्रमप्राप्त आहे काही कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका रुग्ण नेण्याच्या साठी वापरल्याची नोंद मोटर वाहन नोंद मध्ये वहीमध्ये आहे परंतु त्याची रुग्णवाहिकेचे भाडे आकारलेले गेले नाही त्यांच्या नावे पावत्या नसल्याने हे करण्यास मार्ग नाही नोंद वही पान क्रमांक सहा ६ ,१४ ,आणि १६ पाहणी करावी रुग्णवाहिकेत इंधन पेट्रोल डिझेलवर खर्च पडलेली रकमेची माहिती मोटर वाहन नोंद मध्ये असल्याने कळविले आहे, परंतु सदर माहिती नोंद नसल्याचे निदर्शनास आले रुग्णवाहिके व नगरपरिषदेचे उपलब्ध असलेले वाहन चालक आवश्यकतेवेळी उपलब्ध करून दिले जातात अशी माहिती कळवली आहे परंतु त्याची स्वाक्षरी मोटर वाहन खाते नोंदवही मध्ये नाही अगर मासिक इंधनाचा लेखाजोखा नोंदवही मध्ये नोंदविण्यात आला नाही दिलेल्या माहिती उल्लेख बाप म्हणजे ५४२९ किलोमीटर अंतर होऊ नये निगा देखभाल दुरुस्ती खर्च शून्य आहे ही विषय बाब आहे आपणास नम्र विनंती करण्यात येते की रुग्णवाहिकेच्या फेऱ्या नोंदवहीच्या पडताळणी करून उचित कारवाई होईल ही अपेक्षा व माझ्या निवेदनाचा निपटारा करून उत्तर द्या ही विनंती आपला विश्वासू पुरुषोत्तम केनवडेकर