सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येतातच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी स्वच्छतेच्या कामाला लावला आहे. यापुढे सावंतवाडी स्वच्छ व सुंदर दिसली पाहिजे तलावाच्या काठी बसणाऱ्या नागरिकांना तलावाचा काट स्वच्छ व सुंदर झाला पाहिजे त्यासाठी तलावाचा फुटपाथ स्वच्छ धुऊन घ्या तर नगरपरिषद तसेच प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन स्वच्छता करा. असा सल्ला त्यांनी नगरपरिषद स्वच्छता अधिकाऱ्यांना दिला आहे व त्या पार्श्वभूमीवर आजपासून स्वच्छ व सुंदर सावंतवाडी ही मोहीम हाती घेण्यात आली.
Home स्टोरी सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येतातच स्वच्छ व सुंदर सावंतवाडी बनवण्याचे काम नगराध्यक्षा...







