सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून स्वातंत्र्य दिना निमित्त उद्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला विविध रुग्णपयोगी वस्तू देणार आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दरवर्षी रुग्णपयोगी वस्तूंचे दिल्या जातात. याही वर्षी ज्या रुग्णोपयोगी वस्तूंचा तुटवडा आहेत, अशा वस्तू स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून दिल्या जाणार आहेत. अशी माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली.
Home स्टोरी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णपयोगी वस्तूंचे वाटप होणार.