Home स्टोरी सरपंच लोकप्रतिनिधी आहे की नाही? सरपंच परिषदेचा सरकारला निर्भीड सवाल

सरपंच लोकप्रतिनिधी आहे की नाही? सरपंच परिषदेचा सरकारला निर्भीड सवाल

147

३० मे वार्ता: सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व ग्रामिण भागाचा ग्रामपंचायतीचा विकासाचा चेहरा दत्ताभाऊ काकडे, प्रदेशउपाध्यक्ष ॲड. विकासजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषदेची घौडदौड संपुर्ण राज्यात सरपंच, उपसरपंच व सदस्य या बरोबरच ग्रामिण भागासाठी एका विधायक वळणावर येऊन ठेपली आहे. ग्रामिण विकासासाठी सर्वांनी सरपंच परिषदेच्या व्यासपीठावर हक्कानी एकत्र जमले पाहिजे.असे विनंती पुर्वक आवहान करत आहे.

संजय (बापू) जगदाळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख सरपंच परिषद मुंबई ,महाराष्ट्र