Home स्टोरी सरकारकडून तात्कांळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्हाूयला हवे ! – राज...

सरकारकडून तात्कांळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्हाूयला हवे ! – राज ठाकरे, मनसे

169


पनवेल: रस्ते आस्था–पनाच्या अध्येक्षांसह अनेक लोक आहेत; पण पक्ष म्ह्णून तुम्हाला यात उतरावे लागेल. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत सर्वांनाच उतरावे लागेल. आवश्यअकतेनुसार एकमेकांना सहकार्य करावे लागेल. आपल्यांला लोकांना त्रास द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा; पण आंदोलन अशा प्रकारचे झाले पाहिजे की, सरकारकडून तात्कायळ पावले उचलली गेली पाहिजेत. लोकांना चांगला आणि उत्तम रस्ताो मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मनसेचे अध्येक्ष राज ठाकरे यांनी केले. गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्याह मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यारसाठी येथे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा आयोजित करण्याुत आला होता. त्या् वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हिणाले, ‘‘कोकणात उद्योग आलेच पाहिजेत; पण कोकणचे सौंदर्य राखले गेले पाहिजेत. असा प्रदेश सहसा मिळत नाही. महाराष्ट्रा्ला परमेश्वाराची कृपा मिळाली आहे. ती जपावी. मी तुमच्याासोबत आहेच, जेथे माझी गरज लागेल, तेथे तुम्हीश मला हक्कापने बोलवा.’’

माणगाव येथे कंत्राटदाराचे कार्यालय मनसेने फोडले !*l
राज ठाकरे यांच्यां भाषणानंतर माणगाव येथे महामार्ग सिद्ध करणार्याक पहिल्याो कंत्राटदाराचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले.