Home स्टोरी समर्थ साटम महाराज वाचनालय, दाणोली येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

समर्थ साटम महाराज वाचनालय, दाणोली येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

212

सावंतवाडी प्रतिनिधी: समर्थ साटम महाराज वाचनालय, दाणोली. येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. डॉ. विठ्ठल सावंत यांनी मराठी भाषेची महती सांगितली. शालेय मुलांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून पुस्तक प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष भास्कर परब, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. ग्रथपाल दीपा सुकी यांनी सर्वांचे स्वागत केले. व माधुरी चव्हाण यांनी आभार मानले.