Home स्टोरी श्री नवदुर्गा देवी मडगावकर वस महापुरुषाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारी विविध कार्यक्रमांचे...

श्री नवदुर्गा देवी मडगावकर वस महापुरुषाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन.

61

सावंतवाडी प्रतिनिधी: सावरवाड सोनार आळी येथील श्री नवदुर्गा देवी मडगावकर वस महापुरुषाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने, रात्री ८ वाजता आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.