Home स्टोरी श्रीमती जयवंती वायंगणकर यांचे निधन. स्टोरी श्रीमती जयवंती वायंगणकर यांचे निधन. By news - May 26, 2023 149 क्राईमजागतिक घडामोडीजाहिरातराजकारणस्टोरीस्पोर्ट मसुरे प्रतिनिधी: कांदळगाव येथील श्रीमती जयवंती अनंत वायंगणकर (९० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.