Home स्टोरी शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांची आज बांबर्डेत खळा बैठक

शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांची आज बांबर्डेत खळा बैठक

156

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन….

 

सिंधुदुर्ग: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे हे खळा बैठकांच्या निमित्ताने आज रुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ :३० वा . बांबर्डे येथे शिवसेना महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी यांच्या घरी ते खळा बैठक घेणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवसेना, युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.