Home क्राईम शिर्डी येथे ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ उघड

शिर्डी येथे ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ उघड

113

शिर्डी :(जिल्हा नगर): – येथील ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ उघड झाले आहे. पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालू असलेल्या ६ हॉटेलवर एकाचवेळी धाडी टाकल्या असून १५ पीडित मुलींची सुटका केली आहे, तसेच ११ आरोपींना कह्यात घेतले आहे. त्या वेळी काही जण हॉटेलमधून पळण्याच्या बेतात होते. पोलिसांनी या सर्वांना कह्यात घेतले आहे. आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.