सावंतवाडी प्रतिनिधी: शिरशिंगे गावात शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांसाठी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, तळवडे येथील बंदिस्त शेळीपालन, आरवली येथील गांडूळखत प्रकल्प व काथ्या प्रकल्प, वेतोबा मंदीर दर्शन अशा विविध ठिकाणी अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील २० शेतकर्यांसह शिरशिंगे सरपंच श्री. दिपक राऊळ, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच श्री. पांडुरंग राऊळ, जीवन लाड, गणपत राणे, प्रशांत देसाई, अनंत शिर्के, राजेंद्र सावरवाडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Home स्टोरी शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांसाठी अभ्यास...