Home स्टोरी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज बालदिनानिमित्त तमाम बालकांना दिल्या शुभेच्छा

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज बालदिनानिमित्त तमाम बालकांना दिल्या शुभेच्छा

110

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज बालदिनानिमित्त तमाम बालकांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात. राज्यभरातील शाळांना सुट्टी असल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यालयात प्रा तिधनिक स्वरूपात बालदिन साजरा केला.

या कार्यक्रमाची एक भाग्योदय विद्यार्थिनी ठरली आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस दांडेलीची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी श्रेया श्रीकृष्ण खोत.यावेळी शिक्षण मंत्र्री केसरकर यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.