Home स्टोरी वेरली येथे शर्वरी शिवराज सावंत यांचा गौरव..

वेरली येथे शर्वरी शिवराज सावंत यांचा गौरव..

309

मसुरे प्रतिनिधी(पेडणेकर): जि.प.पूर्ण प्राथ.वेरली शाळा शतकोत्तर हीरक महोत्सव कार्यक्रमात मसुरे नं.१ केंद्रशाळेच्या उच्चश्रेणी मुख्या. सौ.शर्वरी सावंत यांना सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ देऊन सन्मानीत करतेवेळी वेरली शाळा मुख्या.सौ.शुभदा रेडकर मँडम व राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत यांचा सन्मान करतेवेळी वेरली सरपंच श्री.धनंजय परब. यावेळी व्यासपिठावर शिक्षण विस्तार अधिकारी श्री.उदय दीक्षित, केंद्रप्रमुख श्री.नंदकुमार गोसावी, श्री.गावीत व इतर मान्यवर उपस्थित होते.