Home स्टोरी वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला अपघात.

वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला अपघात.

171

वेंगुर्ले:  वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला तुळस येथे अपघात होऊन सुमारे १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. वेंगुर्ले ते सावंतवाडी या मुख्य मार्गावरून प्रवाशांनी भरून निघालेल्या बसला तुळस जैतीर मंदीर येथे अपघात झाला. दुखापत झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.