Home स्टोरी विविध मागण्यांसाठी सावंतवाडीत उद्या फेरीवाल्यांचा मोर्चा…!

विविध मागण्यांसाठी सावंतवाडीत उद्या फेरीवाल्यांचा मोर्चा…!

84

सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्या विविध मागण्यांसाठी फेरीवाला युनियनच्या माध्यमातून फेरीवाले सावंतवाडी नगरपरिषदेवर मोर्चा काढणार आहेत. यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदनही देणार आहेत. उद्या 3 मार्चला सकाळी १०.३० वाजता हा मोर्चा निघणार आहे.दरम्यान, व्यापाऱ्यांनी केलेल्या जिल्ह्यात एकाच दिवशी आठवडा बाजार या मागणीलाही विरोध असल्याचं संघटनेमार्फत सांगण्यात आलंय. याबाबतची माहिती ऍड. संदीप निंबाळकर, वंचित बहुजनचे महेश परुळेकर यांनी दिलीय.