Home स्टोरी विलवडे आशिर्वाद वड येथे ‘जय जय रवळनाथ’ नाटयप्रयोग होणार.

विलवडे आशिर्वाद वड येथे ‘जय जय रवळनाथ’ नाटयप्रयोग होणार.

182

सावंतवाडी प्रतिनिधी: विलवडे आशिर्वाद वड येथे सालाबादप्रमाणे शनिवार ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता लोकराजा सुधीर कलिंगड प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटयमंडळ (नेरूर) यांचा ‘जय जय रवळनाथ’ हा ट्रिकसिनयुक्त नाटयप्रयोग होणार आहे.  नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी उपसभापती विनायक दळवी यानी केले आहे.