Home स्टोरी वरची गुरामवाडी ग्रामस्थाना सरपंच शेखर पेणकर यांचे तिरंगा फडकावण्याचे आवाहन!

वरची गुरामवाडी ग्रामस्थाना सरपंच शेखर पेणकर यांचे तिरंगा फडकावण्याचे आवाहन!

92



मसुरे प्रतिनिधी:

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांनी गतवर्षी प्रमाणे दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या तीन दिवशी आपल्या घरावर तिरंगा सन्मान पूर्वक लावायचा असून तो दिनांक 15ऑगस्ट 2023 रोजी उतरावयाचा आहे.
तसेच ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे दिनांक 13ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023, या दिवशी सकाळी 8-00, वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच श्री शेखर सदानंद पेणकर यांनी केले आहे.