Home स्पोर्ट वडाचापाट येथे ८ फेब्रुवारी पासून खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा!

वडाचापाट येथे ८ फेब्रुवारी पासून खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा!

51

मसूरे प्रतिनिधी: माजी सभापती श्री. राजेंद्र प्रभुदेसाई याच्या वाढदिवसा निमित्त वडाचापाट टॉवर नजिक ०८ आणि ०९ फेब्रुवारी रोजी खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक ७७७७ व चषक,द्वितीय पारितोषिक ४४४४ व चषक. तसेच उत्कृष्ट फलंदाज – चषक, उत्कृष्ट गोलंदाज – चषक,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -चषक, सामनाविर – चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धक संघांनी सचिन पाताडे – ९४०५४९७५३६, दत्तप्रसाद पालव ९४२०८८१४०९, सिद्धेश मुंबरकर ८२७५७८१२३२येथे संपर्क साधावा.