राठीवडे प्रतिनिधी(संतोष पोईप): भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा राठीवडे यांच्या विद्यमाने खुल्या गटातील तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा राञौ ठिक ९ वा राठीवडे सारिपुत्त पार्क प्रियदर्शी, सम्राट अशोक कलामंच राठिवडे येथे आयोजित केली आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.
या स्पर्धेतील बक्षीसे पुढील प्रमाणे प्रथम पारितोषिक रोख रुपये ५००१ व आकर्षक चषक ,द्वितीय पारितोषिक रोख रुपये ३००१ व आकर्षक चषक ,तृतीय पारितोषिक २००१ व आकर्षक चषक.
स्पर्धकानी नाव नोंदणीसाठी संपर्क
निखिल जाधव (9403452776), (8552091915) ,गुरूदास जाधव (9405947631) ,राजन जाधव (9423324648)