सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव येथील राकेश चंद्रकांत जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे श्री जाधव हे भाजप अनुसूचित जाती मोर्चा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत कमी वयात त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांचे वडील चंद्रकांत जाधव हे भाजपचे जिल्हाचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. श्री राकेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.