Home स्टोरी रशियाने पश्चिम युक्रेन शहरावर क्रूझ क्षेपणात्रांचा हल्ला!

रशियाने पश्चिम युक्रेन शहरावर क्रूझ क्षेपणात्रांचा हल्ला!

106

७ जुलै वार्ता: रशियाने पश्चिम युक्रेन शहरावर क्रूझ क्षेपणात्रांचा हल्ला केला. या हल्यात एका इमारतीतील चार लोक ठार झाले आणि ३४ लोक जखमी झाले. ल्विव्हच्या नागरी क्षेत्रावरील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे तेथील अधिकार्‍यांनी. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्यात निवासी इमारतीचे छत आणि वरचे दोन मजले उद्ध्वस्त झाले. ल्विव्हचे महापौर आंद्री सदोवी यांनी सांगितले की, हल्ल्याच्या परिसरात सुमारे ६० अपार्टमेंट आणि ५० कारचे नुकसान झाले आहे.