Home स्टोरी रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात ११ वाजेपर्यंत २१.१९%  मतदान

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात ११ वाजेपर्यंत २१.१९%  मतदान

38

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: रत्नागिरी विधानसभा मतदार संघात १५ चिपळूण विधानसभा मतदार संघात २४.१८%, राजापूर विधानसभा मतदार संघात २३.६८%, कणकवली विधानसभा मतदार संघात २२.९%, कुडाळ विधानसभा मतदार संघात २१.४०%, सावंतवाडी विधानसभा मतदार संघात २१.७४ % मतदान झाले.