Home स्टोरी मोती तलावात एक अज्ञात तरुण चिखलात बुडाला!

मोती तलावात एक अज्ञात तरुण चिखलात बुडाला!

52

सावंतवाडी: येथील मोती तलावात एक अज्ञात तरुण गळया पर्यंत चिखलात बुडाला आहे. तो तलावाच्या पात्रात चालत गेला.मात्र त्या ठिकाणी असलेल्या गाळात रुतला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.