Home स्टोरी मोती तलावात उडी घेतलेल्या मुलीची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश.

मोती तलावात उडी घेतलेल्या मुलीची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश.

211

सावंतवाडी,ता.२२: येथील मोती तलावात उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आज सावंतवाडी पोलिसांना यश मिळाले आहे. तन्वी विजय कांबळे (वय १७) असे तिचे नाव आहे. दरम्यान तिने आत्महत्या केल्याचे समजताच तिची आई उज्वला विजय कांबळे हिची तब्येत बिघडली असून . तिला चक्कर येवून पडल्यामुळे तिला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली.