मॉरिशस प्रतिनिधी: मॉरिशसमध्ये दोन दिवस झालेल्या आंतरराष्ट्रीय कोकण मराठी साहित्य परिषदे च्या साहित्य संमेलनामध्ये जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी मालवणी भाषेत घातलेले गारहाणे जिल्हाध्यक्ष मॉरिशस मधील मराठी बांधवांना चांगलेच भावले अफलातून घातलेले साकडे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलना वेगळेच वळण देऊन गेले.