Home स्टोरी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या हरित मंचाचा अनोखा उपक्रम!

मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या हरित मंचाचा अनोखा उपक्रम!

208

सावंतवाडी प्रतिनिधी: मिलाग्रीस हायस्कूलच्या हरित मंचाने शाळेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रम निरवडे व निरवडे कोनापाल जंक्शन येथील रिकाम्या प्लॉटवर आंबा व काजू यांची रोपे लावून दिनांक 23 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण केले हा उपक्रम राबवताना मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालढान्हा यांच्यासोबत इयत्ता नववीचे हरित सेनेचे अकरा विद्यार्थी व श्रीम. संध्या मुणगेकर, झेबा बेग, अमोल राऊळ, निलराज सावंत आदी शिक्षक सहभागी झाले होते.