मालवण: मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी (एम एच २० बी एल २९५८) या एसटी बसचा कुपेरीची घाटी उताराच्या वळणावर चालत्या बसचा स्टेरींग लाँक झाल्याने सकाळी ६.१५ वाजण्याच्य दरम्यान भिषण अपघात झाला. या अपघातात चालक सांगळे यांच्यासह आठ जण जखमी झाले असून यातील चालक सांगळे हे गंभीर जखमी झाले आहेत.