Home स्पोर्ट मालवण प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव रेकोबा हायस्कुल...

मालवण प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव रेकोबा हायस्कुल वायरी मालवण येथे उत्साहात संपन्न.

223

मालवण प्रतिनिधी: मालवण प्रभागस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवांतर्गत मैदानी स्पर्धा,ज्ञानी मी होणार,समुहगीत व समुहनृत्य रेकोबा हायस्कुल वायरी मालवण येथे प्रभाग विस्तार अधिकारी श्री.उदय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती श्री.उदय परब यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने झाले.तसेच वायरी सरपंच श्री.भगवान लुडबे यांच्या शुभहस्ते क्रीडाज्योत पेटवून उद्घाटन झाले.

यावेळी रेकोबा हायस्कुल मुख्याध्यापक श्री.सुहास हिंदळेकर , कुंभारमाठ केंद्रप्रमुख श्री.नंदकिशोर गोसावी,मालवण केंद्रप्रमुख श्री.शिवराज सावंत,कोळंब केंद्रप्रमुख श्री.श्रीकृष्ण बागवे,देवबाग केंद्रप्रमुख श्री.राजेंद्र परब,क्रीडा शिक्षक श्री.श्रीनाथ फणसेकर सर या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.

स्पर्धांचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकानुसार पुढीलप्रमाणे-

लहान गट

लहान गट मुलगे- ५० मीटर धावणे-

१) निल रविंद्र बिरमोळे (टोपिवाला प्राथ.)

२)ओमकार कृष्णा आचरेकर(सर्जेकोट-मिर्याबांदा शाळा)

५० मीटर धावणे मुली

१)महिमा विशाल मोहिते (मालवण देऊळवाडा शाळा),

२)वीरा शामसुंदर वारंग (मालवण रेवतळे शाळा.)

*१०० मीटर धावणे मुलगे*-

१)आफताब इस्तियार खान(मालवण दांडी)

२)दर्श दत्तात्रय चोडणेकर (देवबाग नं.३)

१०० मीटर धावणे मुली

१)महिमा विशाल मोहिते(मालवण देऊळवाडा शाळा)

२)मनस्वी उत्तम राऊळ(देवबाग नं.३ शाळा)

५०×४ रिले मुलगे

मालवण रेवतळे शाळा

५०×४ रिले मुली

१)मालवण रेवतळे शाळा

उंच उडी मुलगे

१)मिहिर संतोष आडेलकर(मालवण दांडी शाळा)

२)सार्थक ज्ञानदेव चव्हाण(देवली वरची)

उंच उडी मुली

१)शुभ्रा सचिन कदम(टोपिवाला प्राथ.)

२)आर्या आनंद चव्हाण (देवली वरची शाळा.)

लांब उडी मुलगे

१)आफताब इस्तियार खान(दांडी शाळा)

२)राजेश विजय मालवणकर (वायरी भूतनाथ)

लांब उडी मुली

१)वीरा शामसुंदर वारंग(मालवण रेवतळे शाळा)

२)लेईशा नारायण पराडकर (मालवण रेवतळे शाळा)

कबड्डी – मुलगे

टोपिवाला प्राथ.शाळा

कबड्डी मुली

टोपिवाला प्राथ.शाळा

खो खो मुलगे

टोपिवाला प्राथ.शाळा

खो खो मुली

टोपिवाला प्राथ.शाळा

ज्ञानी मी होणार

विजेता- कोळंब नं.१ शाळा

समूहगान

टोपिवाला प्राथमिक शाळा

समूहनृत्य

चौके मांडखोल शाळा

मोठागट 

१०० मीटर धावणे मुलगे

१)अथर्व सचिन जामसंडेकर(सर्जेकोट-मिर्याबांदा शाळा)

२)मयुरेश रविंद्र रेवंडकर (मालवण-दांडी शाळा )

१०० मीटर धावणे मुली

१)निधी दीपक म्हापणकर(देवली काळेथर)

२)टेनमुली संजय नाडार(रोझरी मराठी)

२०० मीटर धावणे. मुलगे

१)देविदास सुभाष जोशी(मालवण-दांडी )

२)मयुरेश रविंद्र रेवंडकर(मालवण-दांडी )

२०० मीटर धावणे मुली

१)निधी दीपक म्हापणकर(देवली काळेथर)

२)मृण्मयी दिगंबर खोबरेकर(मालवण-दांडी शाळा)

१००×४ रिले मुलगे

मालवण-दांडी शाळा

१००×४ रिले मुली

मालवण-दांडी शाळा

लांब उडी मुलगे

१)चेतन हरिश्चंद्र गोडे(वायरी भूतनाथ शाळा)

२)मयुरेश रविंद्र रेवंडकर (मालवण-दांडी )

लांब उडी मुली

१)टेनमुली संजय नाडार (रोझरी मराठी शाळा)

२)सिद्धी सुनिल चव्हाण(कातवड आनंदव्हाळ शाळा)

उंचउडी मुलगे

१)रिषभ श्रीधर खराडे(तारकर्ली मत्स्य)

२)अथर्व सचिन जामसंडेकर(सर्जेकोट-मिर्याबांदा शाळा)

उंच उडी मुली

१)आकांक्षा मिश्रा(कुंभारमाठ)

२)स्वाती पवार(आनंदव्हाळ)

गोळा फेक मुलगे

१)स्वयंम संजय मुणगेकर(कोळंब नं.१)

२)सोहम सचिन मालंडकर (मालवण-दांडी )

गोळा फेक मुली

१)रिया विनोद परब(कोळंब नं.१)

२)धरणी पांडुरंग टिकम(तारकर्ली मत्स)

कबड्डी मुलगे

कोळंब, सर्जेकोट

कबड्डी मुली

रोझरी मराठी

खो खो मुलगे

कोळंब, सर्जेकोट

खो खो मुली

मालवण-दांडी

ज्ञानी मी होणार

तारकर्ली मत्स्य शाळा

समूहगान

मालवण-दांडी

समूहनृत्य

कोळंब केंद्र

 

वरील सर्व क्रीडा प्रकारात चारही केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपले नैपुण्य दाखवले.विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतलेल्या परिश्रमाचे मालवण बीट विस्तार अधिकारी श्री.उदय दीक्षित यांनी भरभरुन कौतुक व अभिनंदन केले.व जिल्हास्तरापर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.

मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती श्री.उदय परब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला.तर क्रीडाज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन वायरी सरपंच श्री.भगवान लुडबे यांच्या हस्ते झाले यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले.

    या दोन्ही दिवशी पार पडलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ विस्तार अधिकारी श्री.उदय दीक्षित,रेकोबा हायस्कुल मुख्याध्यापक श्री.सुहास हिंदळेकर,श्री.योगानंद सामंत सर,उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत,मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण,सौ.कवठकर मँडम आदी मान्यवरांचा शुभहस्ते झाले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.अंकुश कणेरकर यांनी केले.यावेळी मालवण प्रभागातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.