मसुरे प्रतिनिधी: मालवण केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवांतर्गत मैदानी स्पर्धा बोर्डिंग ग्राऊंड मालवण येथे केंद्रप्रमुख श्री.शिवराज सावंत आणि मालवण केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या तर ज्ञानी मी होणार,समुहगीत,समुहनृत्य या स्पर्धा रेवतळे प्राथमिक शाळेच्या हाँलमध्ये संपन्न झाल्या.
स्पर्धांचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकानुसार पुढीलप्रमाणे-
लहान गट
लहान गट मुलगे- ५० मीटर धावणे-
१)ऋषिकेश लक्ष्मण पाटिल (भंडारी प्राथमिक ),
२) निल रविंद्र बिरमोळे (टोपिवाला प्राथ.)
५० मीटर धावणे मुली–
१)महिमा विशाल मोहिते (मालवण देऊळवाडा शाळा),
२)वीरा शामसुंदर वारंग (मालवण रेवतळे शाळा.)
१०० मीटर धावणे मुलगे–
१)आफताब इस्तियार खान(मालवण दांडी)
२)आयुष कांबळी(मालवण रेवतळे शाळा)
१०० मीटर धावणे मुली–
१)महिमा विशाल मोहिते(मालवण देऊळवाडा शाळा)
२)धनश्री प्रशांत परब(मालवण रेवतळे शाळा)
५०×४ रिले मुलगे
१)मालवण रेवतळे शाळा
२)मालवण-दांडी शाळा.
५०×४ रिले मुली–
१)मालवण रेवतळे शाळा
२)मालवण-दांडी शाळा
उंच उडी मुलगे–
१)साहिल प्रशांत खडपे(टोपिवाला प्राथ.) २)मिहिर संतोष आडेलकर(मालवण दांडी शाळा)
उंच उडी मुली–
१)शुभ्रा सचिन कदम(टोपिवाला प्राथ.)
२)ईश्वरी यशवंत शिंदे (टोपिवाला प्राथ.)
लांब उडी मुलगे–
१)आफताब इस्तियार खान(दांडी शाळा)
२)आयुष मनोहर कांबळी (मालवण रेवतळे शाळा )
लांब उडी मुली–
१)लेईशा नारायण पराडकर (मालवण रेवतळे शाळा)
२)वीरा शामसुंदर वारंग(मालवण रेवतळे शाळा)
कबड्डी – मुलगे
१)टोपिवाला प्राथ.शाळा
२)मालवण-दांडी शाळा
कबड्डी मुली
१)टोपिवाला प्राथ.शाळा
२)मालवण-दांडी शाळा
खो खो मुलगे-
१)टोपिवाला प्राथ.शाळा
२)मालवण-दांडी शाळा
खो खो मुली–
१)टोपिवाला प्राथ.शाळा
२)मालवण-दांडी शाळा
ज्ञानी मी होणार
१)टोपिवाला प्राथमिक शाळा
२) अंबाजी विद्यालय मालवण
समूहगान
१)टोपिवाला प्राथमिक शाळा
२)भंडारी प्राथमिक शाळा
समूहनृत्य
१)टोपिवाला प्राथमिक शाळा
२)मालवण देऊळवाडा शाळा
मोठागट मुलगे
१०० मीटर धावणे मुलगे–
१)ईश्वर हेमंत चिंदरकर (मालवण-दांडी )
२)मयुरेश रविंद्र रेवंडकर (मालवण-दांडी )
१०० मीटर धावणे मुली
१)टेनमुली संजय नाडार(रोझरी मराठी)
२)रिद्धी चव्हाण (मालवण-दांडी )
२०० मीटर धावणे.मुलगे
१)देविदास सुभाष जोशी(मालवण-दांडी )
२)मयुरेश रविंद्र रेवंडकर(मालवण-दांडी )
१००×४ रिले मुलगे
१)मालवण-दांडी
१)रोझरी मराठी
१००×४ रिले मुली
१)मालवण-दांडी
२)रोझरी मराठी
लांब उडी मुलगे
१)मयुरेश रविंद्र रेवंडकर (मालवण-दांडी )
२)ईश्वर हेमंत चिंदरकर (मालवण-दांडी )
लांब उडी मुली–
१)टेनमुली संजय नाडार (रोझरी मराठी शाळा)
२)मृण्मयी दिगंबर खोबरेकर (मालवण-दांडी )
गोळा फेक मुलगे
१)सोहम सचिन मालंडकर (मालवण-दांडी )
२)देविदास सुभाष जोशी (मालवण-दांडी )
गोळा फेक मुली–
१)कोमल नबु तांबे(मालवण देऊळवाडा )
सिद्धी चव्हाण (मालवण-दांडी )
कबड्डी मुलगे
मालवण-दांडी
कबड्डी मुली
रोझरी मराठी
खो खो मुलगे
मालवण-दांडी
खो खो मुली
मालवण-दांडी
ज्ञानी मी होणार-
१)मालवण-दांडी
२)रोझरी मराठी
समूहगान- मालवण-दांडी
समूहनृत्य – मालवण-दांडी
या सर्व क्रीडा प्रकारात विद्यार्थांनी आपले नैपुण्य दाखवले.विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतलेल्या परिश्रमाचे मालवण केंद्रप्रमुख श्री.शिवराज सावंत यांनी भरभरुन कौतुक व अभिनंदन केले.व जिल्हास्तरापर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ विस्तार अधिकारी श्री.उदय दीक्षित यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला.तर कला व ज्ञानी मी होणार स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख श्री.शिवराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करुन झाले.
या दोन्ही दिवशी पार पडलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांचा शुभहस्ते झाले.यावेळी व्यासपिठावर रेवतळे शाळा मुख्याध्यापिका सौ.रोहिणी देशमुख,दांडी शाळा मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण,परिक्षक श्री.कृष्णा तळाशीलकर,कु.रविना पांजरी,श्री.अशोक वाघमारे,सौ.स्वप्नाली कवठकर मँडम ,सौ.कुलकर्णी मँडम,सौ.राधा दिघे मँडम,सौ.श्वेता यादव मँडम,सौ.मनिषा ठाकुर मँडम,सौ,अमृता राणे मँडम,सौ.इजाबेल फर्नांडिस,श्री.सुधीर गोसावी सर,श्री.सदा चुरी,दांडी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.हेमंत चिंदरकर,उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी,श्री.सचिन मालंडकर,सौ.रिया वराडकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थांना गौरवण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंबाजी शाळा मुख्याध्यापक श्री.गणपत चौकेकर यांनी केले.यावेळी मालवण केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.