Home स्टोरी माजी सैनिक बाबाजी सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन.

माजी सैनिक बाबाजी सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन.

115

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणशेळवाडी येथील माजी सैनिक बाबाजी उर्फ आप्पा शंकर सावंत वय ६७ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सून, भाऊ, वहिनी,  काका, काकी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार संतोष सावंत व यांचे ते चुलत भाऊ तर माजी सैनिक विठ्ठल सावंत यांचे ते पुतणे, तर गुरुप्रसाद, स्वप्निल यांचे ते वडील होत. सुनील राऊळ यांचे ते सासरे होत.