Home स्टोरी माजी जी प सदस्य संतोष साटविलकर यांचे समाजभान!

माजी जी प सदस्य संतोष साटविलकर यांचे समाजभान!

123

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्रामिण रुग्णालय कट्टा येथे असणा-या विहीरीला पाणी कमी झाल्याने रुग्णालयाला पाणी ट़चाई भासत होती. सदर माहिती मिळताच माजी जी प सदस्य तथा माजी बांधकाम सभापती श्री संतोष साटविलकर यांनी चार हजार लिटर पाणी ग्रामिण रुग्णालय कट्टासाठी स्वखर्चाने पुरविले. ग्रामिण रुग्णालय कट्टाच्या प्रशासनाने त्यांचे याबद्दल आभार व्यक्त केले.